Spot Light : Chala Hawa yeu Dya 28th January 2016

नमस्कार, आपण या आधी अपलोड केलेल्या सातव्या वेबिसोडमध्ये काही तांत्रिक अडचण असल्यामुळे आता पुन्हा नव्याने तोच एपिसोड अपलोड केला आहे आणि त्याला Copy of STRUGLLER SAALA EP 07 असं नाव दिलय. नोंद : या आधीचा व्हिडिओ प्रायव्हेट करून disable करण्यात आला आहे.