5 मिनट में पुराने कपड़ो से बनाए flower door mat / table mat

नमस्कार मित्र मैत्रिणींनो , आज आपण पारंपरिक पद्धतीची राजेशाही नऊवारी कशी नेसायची हे शिकणार आहोत.ह्या विडिओ मध्ये मी हे सोप्या व सरळ पद्धतीने समजावून सांगितले आहे.जो तुम्हाला नक्की आवडेल. नऊवारी सारी चा पदर कसा बनवायचा ? Link: https://youtu.be/QSIcPufpYa0 आमचा हा विडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा.