क्या आपने ट्रेन की आवाज मुह से सुनी है | एक बार सुनके देखिये.

आरोग्याची काळजी असणारे, दिवाळीसारख्या सणात हे खावू नये, ते खावू नये असं सांगतात. त्याचं कारण अलिकडे वाढलेले बीपी, शुगर, हार्टअटॅकसारखे आजार. पण माणूस दिर्घायुषी कसा होतो? दुर्घायुषी असण्यात जीन्सचा वाटा किती, कमी खाणं हे दिर्घायुष्याचं रहस्य आहे का? शुध्द बीजा पोटी फळे रसाळ गोमटी हे खरं आहे का? असे असंख्य प्रश्न पडतात. तुमच्या याच प्रश्नांची उत्तर मिळवण्याची संधी लातूर जिल्ह्यातल्या १२० वर्षाच्या अजोबांनी मिळवून दिली. लातूरच्याच तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक तयार करून या अजोबांच्या जिवनशैलीचा. आताच्या त्यांच्या शरिराचा एबीपी माझाच्या टीमनं अभ्यास केला. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive