Ghavan Recipe - How to Make Tandalache Ghavne - Ghavan Recipe in Marathi Video
साहित्य -
तांदूळ - ३ कप
उडीद डाळ - १ कप
चणा डाळ - १/४ कप
मेथी - १ टीस्पून
तयार भात - १ कप
मीठ चवीनुसार
तेल
आपल्याला हा विडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर आणि असेच विडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा.
Music: www.bensound.com