सोप्पा मसाले भात /Masale Bhat/ Easy Masala Rice / Maharashtrian Spiced Rice

मसाले भात हा महाराष्ट्रीयन घरांमध्ये बनवला जाणारा ख़ास पदार्थ। हा पदार्थ रेस्टॉरंट मध्ये मिळण्याची शक्यता फारच कमी. हा पारंपारीक भात बनवण्याची सोपी पद्धत या विडिओ मध्ये दाखवण्यात आली आहे. Masale Bhaat or spiced rice is a typical homemade Maharashtrian rice recipe. It is very rare to find it on a restaurant/hotel menu. This is a traditional recipe and in this video, the easy process of making 'Masale Bhaat' is shown.