तांदळाच्या उकडीची भाकरी /पाण्यावर थापलेली ,लाटण्याने लाटूण घेतलेली /super softand tasty भाकरी

भेंडी ही एक फळभाजी आहे. ही भाजी जवळ जवळ वर्षभर बाजारात उपलब्ध असते. हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून भेंडीची ओळख आहे. भेंडीमध्ये दोन टक्के प्रोटिन्स 1.2 टक्के फायबर, .4 टक्के मॅग्नेशीयम, कार्बोहायड्रेडस् 6.4 टक्के, कॅल्शियम .7 टक्के असते. आरोग्यासाठी भेंडी नियमित खाणे उपयुक्त ठरते. ज्या ठिकाणी थंडी अधिक असते अशा ठिकाणी रब्बीमध्ये हे पीक घेता येत नाही. मात्र कोकणात समुद्रकिणार्या जवळ असणार्याह भागात हिवाळा सुरू होण्यापूर्वी पेरणी केल्यास भेंडीचे पीक घेता येते. याच आरोग्यदायी भेंडीची सुंदर लटपटीत मसाला गेव्हीवाली भेंडी तेही पारंपरिक पद्धतीत पाहूया. Web Site : http://www.mihaykoli.co.in Online Buy Secret Koli Masala : http://www.mihaykoli.co.in/product Write Us : chefdurgesh@mihaykoli.co.in Food Blog : http://mihaykoli.co.in/category/blog/ Facebook Page : https://www.facebook.com/mihaykoli Twitter : https://twitter.com/mi_hay_koli Instagram : https://www.instagram.com/mihaykoli